स्वयंसेवक नोंदणी
विसावा बहुउद्देशीय संस्थेचे स्वयंसेवक बनून समाजसेवेत सहभागी व्हा आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले योगदान द्या.
💳 स्वयंसेवक नोंदणी शुल्क
₹500
फक्त एकदाच भरावयाचे नोंदणी शुल्क
₹500
भरल्यानंतर आपण
Visawa Bahuuddeshiya Sanstha
या संस्थेचे अधिकृत स्वयंसेवक व्हाल. आपल्या योगदानामुळे वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात मदत होते.
✔ फॉर्म सबमिट केल्यानंतर आपण सुरक्षित ऑनलाइन पेमेंट पृष्ठावर पाठवले जाल.