बाल संरक्षण, महिला सक्षमीकरण, शिक्षण, समुदाय विकास आणि सामाजिक कल्याणासाठी आम्ही समर्पित आहोत.
मानवता, समानता आणि सामाजिक विकासासाठी कार्यरत
विसावा बहुउद्देशीय संस्था ही बालक, महिला, युवक आणि समाजातील वंचित व गरजू घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे. शिक्षण, जनजागृती, आरोग्य, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या क्षेत्रांत आम्ही सातत्याने विविध उपक्रम राबवित आहोत.
आमचे स्वयंसेवक समाजातील शाश्वत परिवर्तनासाठी समर्पित भावनेने कार्य करतात. समुदायाच्या सक्रिय सहभागातून आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक सामाजिक बदल घडविण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो.
वर्षांचा सामाजिक सेवेचा अनुभव